Ajit Pawar Plane Crash Death
esakal
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या विमानात अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातस्थळी परिस्थिती भीषण होती. महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी असणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला आले होते. त्यावेळी ही भयानक घटना घडली. त्यांच्या जाण्याने संपुर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.