Pargaon News : जम्मु कास्मीर कारगिलमध्ये भेटलेल्या आंबेगावच्या तरुणांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी

मिलिटरी व स्थानिक पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त होता. एकनाथ शिंदे आपल्याला पाहुन थांबतील का नाही? ही शंका सर्वांच्याच मनात होती.
eknath shinde
eknath shindesakal
Updated on

पारगाव - जम्मु काश्मीर मध्ये आंबेगाव तालुक्यातील तरुणांनी जय महाराष्ट्र साहेब घोषणा देताच कारगिलच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाड्यांचा ताफा थांबऊन खाली उतरून आस्थेवाईकपणे चौकशी केल्याने आंबेगावचे तरुण भाराऊन गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com