

Protest in Maharashtra Against NCERT Over Alleged Removal of Maratha Legacy
sakal
पुणे: ‘‘महाराष्ट्र हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून तो छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या त्यागाचे प्रतीक आहे. त्यामुळे मराठा साम्राज्याचा इतिहास आणि नकाशा ‘सीबीएसई’च्या आठवीच्या पाठ्यपुस्तकात पुन्हा समाविष्ट व्हावा,’’ अशी मागणी सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी केली.