Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 First Installment Of Rs 7000 Crore Approved For Eligible Farmers
sakal
पुणे: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात सात हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीच्या वितरणाचा प्रारंभ उद्या (ता. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.