Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची संधी ,‘ओटीएस’ची पहिली यादी; आधार प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे

Farmer Loan Waiver Scheme :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ओटीएस घटकाची पहिली यादी जाहीर झाली. राज्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर लाभ मिळणार आहे.
Farmers to benefit under Maharashtra's Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026.

Farmers to benefit under Maharashtra's Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026.

esakal

Updated on: 

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या यादीत राज्यातील एक लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कर्जातील स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत ३१ मार्च २०२७ पर्यंत जमा करावी लागणार आहे. या मुदतीत रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli farmer loan waiver list 2026
Ahilyabai Holkar Farmer Loan Waiver Scheme Ratnagiri
Maharashtra farmer loan waiver latest update
Farmer Loan Waiver Scheme