Maharashtra Farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! चार लाख शेत-पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग; ‘महापाणंद ग्रीड’ उभारणार

Maharashtra To Digitally Map Four Lakh Farm Roads: ‘मुख्यमंत्री बळिराजा शेत-पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत चार लाख रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग; महापाणंद ग्रीडमुळे शेतजमिनीपर्यंत बारमाही दळणवळणाची हमी
Farmers To Get All Weather Road Connectivity As Maharashtra Plans Digital Mapping Of Four Lakh Farm And Access Roads

Farmers To Get All Weather Road Connectivity As Maharashtra Plans Digital Mapping Of Four Lakh Farm And Access Roads

sakal

Updated on

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत बारमाही दळणवळणाची सुविधा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री बळिराजा शेत-पाणंद रस्ते योजना- शेत सेतू : महापाणंद गतिशक्ती’ अभियानाला राज्य सरकारने सुरुवात केली आहे. या अभियानातून राज्यातील सुमारे चार लाख शेत आणि पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रीड’ उभारण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com