Government Decision: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इच्छापत्रांसाठी स्वतंत्र यंत्रणा; महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांकडे जबाबदारी..

Role of municipal commissioners in living will custody India: गंभीर आजारपणात उपचारांबाबतची ‘लिव्हिंग विल’ सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यात स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म; महापालिका आयुक्त व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांवर कस्टोडियनची जबाबदारी
Living Wills to Be Safeguarded by Municipal Commissioners, Chief Officers

Living Wills to Be Safeguarded by Municipal Commissioners, Chief Officers

sakal

Updated on

पुणे: गंभीर आजारपण किंवा मृत्युशय्येवर असताना वैद्यकीय उपचारांबाबत आपली इच्छा आधीच व्यक्त करणाऱ्या नागरिकांचे मृत्युपत्र अथवा इच्छापत्र जतन करण्याबाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या इच्छापत्रांच्या संरक्षणासाठी कस्टोडियन म्हणून राज्यातील महापालिकांमध्ये आयुक्त, तर नगरपालिकांमध्ये मुख्याधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. तसेच यासाठी एक स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्मही कार्यान्वित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com