Pune News : जातीजातींमधील संघर्षावर ‘महाराष्ट्र धर्म’ हेच उत्तर, श्रीराम पवार; संभाजी ब्रिगेडतर्फे किशोर ढमाले, नितीन पवार यांचा सत्कार

Shriram Pawar : “महाराष्ट्राच्या विकासदराची तुलना बिहारशी होत आहे, जातीय संघर्ष वाढतोय, यावर उत्तर एकच, 'महाराष्ट्र धर्म',” असा मुद्दा ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी उपस्थित केला.
Maharashtra Growth Rate Comparable to Bihar? A Shocking Statement

Maharashtra Growth Rate Comparable to Bihar? A Shocking Statement

Sakal

Updated on

पुणे : ‘‘काही शहरांचा अपवाद वगळता महाराष्ट्राचा विकासदर बिहारसारख्या राज्याशी तुलना करण्यासारखा आहे. राज्यातील विषमता आणि दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून बहुसंख्यवाद फोफावला असून, जातीजातींमधील संघर्ष वाढला आहे. या सर्वांवर केवळ ‘महाराष्ट्र धर्म’ हेच उत्तर आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com