Pune: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, पुढच्या ४ दिवसात पावसाचा अंदाज

IMD Issues Heatwave Alert for Maharashtra: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी, तसेच विदर्भात काही ठिकाणी रविवारी आणि सोमवारी (ता.१५) उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com