Pune HSC Result: पुणे जिल्ह्याची आघाडी! बारावीचा निकाल ९२.३२ टक्के; विभागीय मंडळात ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, तीन निकाल ठेवले राखून..

Maharashtra Board Exam Success rate pune District top: पुणे जिल्ह्याचा राज्यात सर्वाधिक ९२.३२ टक्के बारावी निकाल; विभागीय मंडळाचा निकाल ९१.२५ टक्क्यांवर, एकूण उत्तीर्णतेत किंचित घसरण
Excellent Performance: Pune Leads in Class 12 Board Exam Results

Excellent Performance: Pune Leads in Class 12 Board Exam Results

sakal

Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात पुणे विभागीय मंडळातील ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत पुणे विभाग राज्यात द्वितीय स्थानावर आहे. तर पुणे विभागीय मंडळात पुणे जिल्ह्याने ९२.३२ टक्क्यांसह आघाडीचे स्थान पटकाविले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com