

Doctors continue indefinite strike in Maharashtra over CCMP registration as the Maharashtra Medical Council begins registering homeopathy doctors.
sakal
पुणे : सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथी (बीएचएमएस) डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (एममसी) स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याच्या विरोधात पुकारलेला संप यापुढे सुरू राहणार आहे. यासंदर्भात मंगळवारी रात्री इंडियन मेडिकल असोसिएशन (आय एम ए) व महाराष्ट्र राज्यातील इतर वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकित हा निर्णय झाला.