Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Maharashtra Farmers To Get Fair Land Acquisition Compensation: भूसंपादनापूर्वी जमिनीचा पोटहिस्सा ठरवून प्रत्यक्ष वहिवाटीनुसार प्रत्येक खातेदाराला स्वतंत्र मोबदला; कौटुंबिक व कायदेशीर वादांना आळा
Maharashtra Government Decision On Land Acquisition To Ensure Fair Compensation Based On Actual Farmer Possession

Maharashtra Government Decision On Land Acquisition To Ensure Fair Compensation Based On Actual Farmer Possession

sakal

Updated on

पुणे : राज्यातील विविध प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान सामायिक क्षेत्र आणि एकाच सातबारावर अनेक नावे असलेल्या शेतकऱ्यांमध्ये होणारे कौटुंबिक व कायदेशीर वाद टाळण्यासाठी भूसंपादन करण्यापूर्वी जमिनीचा ‘पोटहिस्सा’ निश्चित केला जाईल आणि त्यानुसार ज्याची जेवढी प्रत्यक्ष वहिवाट आहे, त्याला तेवढाच मोबदला स्वतंत्रपणे दिला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com