Land Registration: जमीन खरेदीदारांसाठी मोठी बातमी! दस्तनोंदणीत मोजणी जोडणे बंधनकारक; दहा जिल्ह्यांत अंमलबजावणी, एक सप्टेंबरपासून निर्णयाची सुरुवात

Land Buyers Get Relief As Measurement Map Becomes Mandatory: जमीन खरेदी-विक्री अधिक सुरक्षित; दस्तनोंदणीवेळी मोजणी नकाशा जोडणे अनिवार्य, दहा जिल्ह्यांत १ सप्टेंबरपासून प्रायोगिक अंमलबजावणी
Land Buyers In Maharashtra Must Attach Measurement Map During Registration New Rule To Begin In Ten Districts From September 1

Land Buyers In Maharashtra Must Attach Measurement Map During Registration New Rule To Begin In Ten Districts From September 1

sakal

Updated on

पुणे : जमीन खरेदी केल्यानंतर उद्‍भवणारे हद्दीचे वाद, न्यायालयीन संघर्ष टाळण्याबरोबरच असे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी दस्ताची नोंदणी करताना मोजणी नकाशा जोडणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला असून, मंजुरी मिळाल्यानंतर १ सप्टेंबरपासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com