Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..

SCERT to conduct teacher training in Maharashtra: राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी अनुदानित शाळांतील पहिली ते बारावीचे शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे ऑफलाइन व ऑनलाइन व्यावसायिक प्रशिक्षण बंधनकारक; एससीईआरटीमार्फत केंद्रीकृत अंमलबजावणी
Annual 50-Hour Teacher Training Now Mandatory Under NEP 2020 Guidelines

Annual 50-Hour Teacher Training Now Mandatory Under NEP 2020 Guidelines

sakal

Updated on

पुणे : राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना आता दरवर्षी ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अध्यापन कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com