Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Monsoon Stalls in Baramati, Delays Pune and Mumbai Arrival : बारामतीपर्यंत पोहोचलेला मान्सून पुढे सरकलेला नसल्याने पुणे आणि मुंबईतील आगमन लांबले आहे. राज्यात तुरळक पाऊस सुरू आहे.
Maharashtra monsoon update today

Maharashtra monsoon update today

esakal

Updated on

पुणे : राज्यात मान्सूनची वाटचाल सध्या संथ गतीने सुरू असून सोमवारी (ता. ८) सोलापूरमार्गे बारामती तालुक्यात दाखल झालेला मान्सून मंगळवारी (ता. ९) पुढे सरकू शकला (Baramati rainfall and monsoon progress) नाहीये. त्यामुळे पुणे आणि मुंबई शहरात मान्सूनच्या आगमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com