Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Maharashtra Monsoon Withdrawal Begins : महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मॉन्सून परतला असून पुढील दोन-तीन दिवसांत आणखी भागांतून माघार अपेक्षित आहे. कोरडे वारे, निरभ्र आकाश आणि वाढत्या उन्हामुळे ‘ऑक्टोबर हिट’ जाणवत आहे.
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

esakal

Updated on: 

पुणे : राज्याच्या निम्म्या भागातून मॉन्सून परतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात उत्तरेतील अनेक राज्यांतून नैऋत्य मोसमी वारे परतले (Maharashtra monsoon withdrawal) आहेत. महाराष्ट्रातील जवळपास निम्म्या भागातूनही मोसमी पाऊस परतला असल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com