

Nurses Stage Protests Across Maharashtra Against Administrative Transfer Decisions
esakal
पुणे: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन ने तीव्र विरोध दर्शवला आहे. या निर्णयाविरोधात आज, राज्यभरात तीव्र निदर्शने करण्यात आली.