Maharashtra ITI: शासकीय आयटीआय देणार ‘दत्तक’; कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे कार्यवाही
Industry Partnership: राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) दत्तक देण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आधुनिकीकरणाची योजना आखली आहे.
पुणे : राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) खासगीकरणासाठी खुल्या केल्याची घोषणा कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी फेब्रुवारीत केली.