Sharad Pawar: “फडणवीस चर्चेतच नव्हते… मग बोलण्याचा अधिकार कुठून?” ; बारामतीत शरद पवारांचा थेट सवाल

Sharad Pawar Statement on NCP Merger : बारामतीतील पत्रकार परिषदेत शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट सवाल; एनसीपी विलीनीकरण चर्चांवर स्पष्ट भूमिका
Sharad Pawar Questions Devendra Fadnavis’ Right to Comment on NCP Merger Talks

Sharad Pawar Questions Devendra Fadnavis’ Right to Comment on NCP Merger Talks

esakal

Updated on

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज (४ फेब्रुवारी) येथे पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर स्पष्ट मत व्यक्त केले. या परिषदेत त्यांनी पक्षातील विलीनीकरणाच्या अफवांपासून ते वैयक्तिक मुद्द्यांपर्यंत अनेक बाबींवर प्रकाश टाकला. मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांना उत्तर देताना पवारांनी त्यांच्या बोलण्याच्या अधिकारावरच प्रश्न उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com