Private Bus Fare Hike During Diwali
esakal
Pune-Mumbai Travelers Alert : सणासुदीच्या दिवसांत खासगी बस कंपन्यांकडून त्यांच्या भाड्यात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. एकीकडे रेल्वेचे तिकीट मिळत नाही, तर दुसरीकडे खासगी बस कंपन्यांनी त्यांच्या भाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. अशावेळी तक्रार कुठं आणि कशी करायची अशा प्रश्नही अनेकांना पडला आहे.