Property Card Maharashtra : राज्यातील नगर भूमापन न झालेल्या महापालिका, नगरपालिका आणि समाविष्ट गावांमध्ये सातबारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार

Maharashtra Government Property Card Distribution and City Survey Updat : राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि समाविष्ट गावांमधील नगर भूमापन न झालेल्या भागांत सातबारा उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना भूमी अभिलेख विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल.
Maharashtra Government Property Card Distribution

Maharashtra Government Property Card Distribution

sakal

Updated on: 

पुणे : राज्यातील महापालिका, नगरपालिका हद्द आणि समाविष्ट झालेल्या गावांतील ज्या भागांचे नगर भूमापन (सिटी सर्व्हे) झालेले नाही, तेथील सातबारा उतारे कायमचे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या भागातील रहिवाशांना आता प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असून, त्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना भूमी अभिलेख विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

Loading content, please wait...