Pune News: सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या वाचणार! प्रॉपर्टी कार्डवरील १४ सेवा आता घरबसल्या, जाणून घ्या कशी आहे ऑनलाइन प्रक्रिया..

Maharashtra Property Card Services Now Available Online From Home: मृत्युपत्रापासून भाडेपट्ट्यापर्यंत सर्व नोंदी ऑनलाइन; ‘ईप्सित’ पोर्टलवर मोठी सुविधा
Maharashtra Property Card Services Now Online Learn How to Apply for Will Lease Agreement and Other Property Record Changes

Maharashtra Property Card Services Now Online Learn How to Apply for Will Lease Agreement and Other Property Record Changes

sakal

Updated on: 

पुणे: राज्यातील नगरपालिका किंवा महापालिका हद्दीतील नागरिकांना आता मृत्युपत्राची (इच्छापत्र) नोंद मिळकत पत्रिकेवर (प्रॉपर्टी कार्ड) करण्यासाठी नगर भूमापन कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. भूमी अभिलेख विभागाने आपल्या ‘ईप्सित’ या पोर्टलवर ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली असून, ही संपूर्ण प्रक्रिया आता नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन करता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com