Maharashtra Education: शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा मसुदा तयार; इयत्ता तिसरी ते दहावीसाठी निर्मिती, संकेतस्थळावरही उपलब्ध
New Syllabus: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत महाराष्ट्र सरकारने इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण, आणि ‘आपल्या सभोवतालचे जग’ या नवकल्पनांचा समावेश आहे.