Pune News: महसूल विभागाचा निर्णय कागदावरच! पुण्यासह राज्यातील नोंदणी विभागातील २८ पदांचा अतिरिक्त कार्यभार घेण्यास उपजिल्हाधिकाऱ्यांचा नकार

Pune Registration Department Staff Shortage Deepens: उपजिल्हाधिकाऱ्यांचा अतिरिक्त जबाबदारीला नकार; नोंदणी विभागातील २८ पदांचा निर्णय अडचणीत
Pune Registration Department Faces Staff Shortage as Deputy Collectors Decline Additional Charge of 28 Vacant Posts

Pune Registration Department Faces Staff Shortage as Deputy Collectors Decline Additional Charge of 28 Vacant Posts

sakal

Updated on: 

पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात नवीन आकृतिबंधानुसार निर्माण झालेल्या सह जिल्हानिबंधक व सहाय्यक नोंदणी निरीक्षकांच्या २८ रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. मात्र, एक महिन्यानंतरही चार ते पाच वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी या पदांचा कार्यभार घेतला नसल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...