

MPSC Students Protest Promotion Drive
Sakal
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणा उभारण्याची गरज लक्षात घेऊन महसूल विभागाने सुमारे ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, या निर्णयामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.