

Supa Tragic Accident Two Brothers Killed as Bike Comes Under Truck Family in Shock pune Latest News
sakal
सुपे : सुपे (ता.बारामती) येथे ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांना जीव गमवावा लागला. रविवारी (ता.२६) दुपारी सुपे-चौफुला मार्गावर हा अपघात झाला. दरम्यान, ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.