Masap Election: ‘मसाप’ची निवडणूक नव्या घटनेनुसार; अध्यक्षपदासाठी होणार निवड
Pune News: महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) १० वर्षांनंतर होणारी निवडणूक नव्या घटनेनुसार होणार आहे. यावेळी कार्याध्यक्षपदासाठी नव्हे तर थेट अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळी कार्याध्यक्षपदासाठी नव्हे तर थेट अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) १० वर्षांनंतर होणारी निवडणूक नव्या घटनेनुसार होणार आहे. यावेळी कार्याध्यक्षपदासाठी नव्हे तर थेट अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. तसेच, ७५ वर्षांवरील व्यक्तींना निवडणूक लढवता येणार नाही.