Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकांचा राजीनामा; डोंबिवली शाखेच्या निवडणुकीत अध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप!

Resignation fallout in Pune-based literary body branch election dispute: डोंबिवली शाखेच्या निवडणुकीत हस्तक्षेपाच्या आरोपांवरून संपादक सुरेश देशपांडे यांचा धडक निर्णय; मसापमधील लोकशाही, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
Allegations of Electoral Interference Rock Maharashtra Literary Institution

Allegations of Electoral Interference Rock Maharashtra Literary Institution

sakal

Updated on

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या डोंबिवली शाखेच्या निवडणुकीत अध्यक्ष योगेश सोमण यांनी अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा आरोप ‘मसाप’चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक सुरेश देशपांडे यांनी केला आहे. या मनमानीचा निषेध म्हणून त्यांनी दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com