

Scholarship Exam Level Changed to 4th & 7th
Sakal
पुणे : राज्यात यंदापासून इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या शिष्यवृत्ती a अभ्यासक्रम नुकताच जाहीर केला आहे. परंतु, राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्तीची मार्गदर्शक पुस्तके अद्याप प्रकाशित करण्यात आलेली नाहीत. याशिवाय बाजारातही खासगी प्रकाशन संस्थांची मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध नसल्याने शिक्षक-पालक संभ्रमात पडले आहेत.