

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Mandir
esakal
सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनाजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला. या घटनेने राजधानीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले, तसेच अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कशी त्याचा थेट संबंध असल्याचे उघड झाले.