SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

Telegram Paper Leak : पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून टेलिग्राम ग्रुपच्या अॅडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर सेलच्या मदतीने पोलिसांकडून पेपर नेमका कुठून आणि कसा लीक झाला याचा तपास सुरू आहे.
Leaked SSC Mathematics question paper circulating on Telegram raises concerns over Maharashtra Board exam security.

Leaked SSC Mathematics question paper circulating on Telegram raises concerns over Maharashtra Board exam security.

esakal

Updated on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत पेपरफुटीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. गणित भाग-१ आणि भाग-२ या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच तीन दिवस आधीच टेलिग्रामवर व्हायरल झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com