State Cooperative Bank : राज्य सहकारी बँकेकडून कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के बोनस; किमान ५७ हजार रुपये, तर कमाल पाच लाख ३६ हजारांची दिवाळी भेट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांसाठी भरघोस बोनसची घोषणा केली असून, यंदा कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के बोनस मिळणार आहे. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे.
MSC Bank Vidyadhar Anaskar

MSC Bank Vidyadhar Anaskar

sakal

Updated on: 

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांसाठी भरघोस बोनसची घोषणा केली असून, यंदा कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के बोनस मिळणार आहे. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना किमान ५७ हजार रुपये, कमाल पाच लाख ३६ हजार रुपये तर सरासरी ८१ हजार ५१५ रुपयांचा बोनस मिळणार असल्याची माहिती राज्य बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com