

Deadline Extended for Sugar Mills' Fund Contributions
Sakal
पुणे : राज्यातील साखर कारखान्यांना ऊसगाळपावर आधारित विविध निधींचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह लोकनेते गोपीनाथ मुंडे महामंडळासाठीच्या निधीतील काही हिस्सा भरण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आला. मात्र, त्यासाठी हमीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.