Maharashtra Zilla Parishad Head Master exam 2026
sakal
पुणे : राजयातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा’ घेण्यात येणार आहे. ही परीक्षा मंगळवारी (ता. ३) आणि बुधवारी (ता. ४) होणार आहे.