

TET Exam 2025
sakal
पुणे : ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ यामधील गैरप्रकार रोखण्यासाठी फ्रिस्किंग, परीक्षार्थींचा चेहरा ओळखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ‘लाइव्ह सीसीटीव्ही’ अशा उपाययोजना यंदाही केल्या आहेत. परंतु, यंदा नव्याने ‘फोटो व्ह्यू’ची सुविधा कार्यान्वित केली आहे.