Weather Updates: मेघगर्जना अन् विजांचा कडकडाट! पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात कसा असेल पाऊस? हवामान विभागाचा अंदाज

IMD Thunderstorm Yellow Alert Pune: १९ जुलै रोजी अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
pune rain update

pune rain update

esakal

Updated on

Maharashtra Weather Forecast 5 Days: हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलोअलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com