पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. विजांच्या गडगडाटासह पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यास मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे आता हवामानात थंडावा निर्माण झाला आहे. हवामानात थंडावा आल्याने उन्हापासून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.