Maharashtra Weather: पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज, ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather, Yellow Alert, Thunderstorm Forecast : नुसार पश्चिम महाराष्ट्रासह सहा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
Yellow Alert Issued for Six Maharashtra Districts as Thunderstorms and Rain Are Expected

Yellow Alert Issued for Six Maharashtra Districts as Thunderstorms and Rain Are Expected

esakal

Updated on: 

पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असतानाच पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज (ता. १७) राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे, तर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि दक्षिण मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com