All India Police Band Competition : अखिल भारतीय पोलिस बँड स्पर्धेत महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक कांस्य; महिला पाइप बँड पथकाला ‘सर्वोत्कृष्ट संचालक’ पुरस्कार

हैदराबाद येथे झालेल्या २७व्या अखिल भारतीय पोलिस बँड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलाने दोन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक पटकावले.
All India Police Band Contingent

All India Police Band Contingent

sakal

Updated on: 

दौंड - हैदराबाद येथे झालेल्या २७व्या अखिल भारतीय पोलिस बँड स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलाने दोन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला, तर महिला पाइप बँड पथकाने ‘सर्वोत्कृष्ट संचालक’ पुरस्कार मिळवला. स्पर्धेत उतरलेल्या महाराष्ट्राच्या चारही पथकांना पदक किंवा पुरस्कार मिळाला.

Loading content, please wait...