Pune District: भाटघर धरणात पाण्याचा खडखडाट; ८.२६ टक्के साठा शिल्लक; दोन महिन्यांत ५२ टक्के पाण्याचा विसर्ग

Rapid Decline in Bhatghar Dam Water Storage: गेल्या दोन महिन्यांत ५२ टक्के पाण्याचा विसर्ग झाल्याने धरण परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाईची भीती वाढली असून प्रशासनासमोर जलव्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Pune District

Pune District

esakal

Updated on

हिर्डोशी: भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या भाटघर धरणातून गेल्या दोन महिन्यांत ५२ टक्के पाण्याचा विसर्ग झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच घट झाली असून, शनिवारी (ता.२३) धरणात अवघा ८.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com