
Vidya Pratishthan’s ‘PATI’ team from Baramati celebrating their gold medal win at the Rhythm & Expression World Fest in Kuala Lumpur.
Sakal
बारामती : येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक संघाने क्वालालंपूर (मलेशिया) येथे आयोजित “रिदम अँड एक्स्प्रेशन वर्ल्ड फेस्ट 2025 या आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात सुवर्णपदकावर नाव कोरले.