
Mahavitaran Restructures Customer Service Units in Pune
Sakal
पुणे : महावितरणअंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची प्रायोगिक तत्त्वावर पुनर्रचना करण्यात येत आहे. महिनाभरात पुनर्रचनेचा आढावा घेऊन अंतिम मसुदा एक नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे.