Mahindra Internship : सुशिक्षित बेरोजगारांसाठी महिंद्रा अँड महिंद्रा इंटर्नशिप; १८-२५ वयोगटातील ५०० युवकांना संधी

चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत ५०० इंटर्नशिप जागा; ६ ते ९ महिन्यांचा कालावधी, दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन व अतिरिक्त मानधनाची संधी
Chakan MIDC: Mahindra & Mahindra Launches Mega Walk-In Internship Drive

Chakan MIDC: Mahindra & Mahindra Launches Mega Walk-In Internship Drive

esakal
Updated on

चाकण : पुणे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत कामाचा अनुभव मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. चाकण येथील 'महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड' कंपनी मध्ये इंटर्नशिपसाठी  पाचशे रिक्त जागांसाठी बुधवार (ता.२०) रोजी थेट मुलाखत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com