
"Big Relief for Tenants: Extra 10% Service Charge Declared Illegal"
Sakal
पुणे : अपार्टमेंटमधील भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर १० टक्के अतिरिक्त सेवा शुल्क (देखभाल शुल्क) आकारणे बेकायदा असल्याचा महत्त्वपूर्ण आदेश नुकताच येथील सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांनी दिला आहे. या निर्णयामुळे भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांचे मूळ मालक आणि भाडेकरूंना मोठा दिलासा मिळणार आहे.