

Pune Municipal Corporation
sakal
पुणे: अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करून आयुक्तांनी पुण्यात खांदेपालट केला आहे. दुसरीकडे पाषाण तलावातील हजारो माशांच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंत्यांसह आरोग्य निरीक्षकांचे निलंबन केले होते. तसेच सेवक वर्ग विभागात नियमांचे उल्लंघन केलेल्या अधीक्षकांचे निलंबन मागे घेतले आहे. विशेष म्हणजे या सर्वांची विभागीय चौकशी रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेऊन केवळ बदल्या केल्या आहेत.