PMC Action : महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई; वर्दळीच्या भागांतील अनधिकृत बांधकामे हटवली

Encroachment Drive : औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सर्जा हॉटेल, परिहार चौक, वेस्टर्न मॉल, डी-मार्ट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणावर महापालिकेच्या विविध विभागांनी संयुक्त कारवाई करत हटवले.
PMC Action
PMC Action Sakal
Updated on

औंध : अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विभागाच्या वतीने औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात संयुक्त अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्जा हॉटेल सानेवाडी, परिहार चौक, वेस्टर्न मॉल, डी-मार्ट, गायकवाड पेट्रोल पंप परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com