

Rohit Pawar Leads High-Level Meeting on Irrigation Schemes for Pune Region Farmers
esakal
माळेगाव : बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यातील दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या जनाई-शिरसाई तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत पुण्यातील सिंचन भवन येथे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी दोन्ही तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.