Pune Crime: पुण्यात आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश! गोव्याला पसार होण्याआधी तिघे अटक, अल्पवयीन ताब्यात; ११.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

₹11.11 lakh stolen property recovered in Pune burglary case: पुणे गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत आंतरराज्य घरफोडी टोळी गजाआड; आठ घरफोड्या व वाहनचोरीचे गुन्हे उघड, ११.११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Three Held, Minor Detained as Pune Police Solve Nine Burglary Cases Across Two States

Three Held, Minor Detained as Pune Police Solve Nine Burglary Cases Across Two States

esakal

Updated on

पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावत गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने तिघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत आठ घरफोड्या आणि एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com