robbery case
sakal
पुणे - उत्तमनगर आणि वारजे माळवाडी परिसरात झालेल्या दोन घरफोड्यांच्या गुन्ह्यांतील चार आरोपींना वारजे माळवाडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून एकूण ७७४ ग्रॅम सोन्याच्या दागिने आणि १९ लाखांची रोकड असा सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.