Prohibited liquor stock seized
sakal
दौंड - राज्य उत्पादन शुल्क विभागाने दौंड शहरात केलेल्या कारवाईत एकूण १ कोटी ३९ लाख रूपये मूल्य असलेला प्रतिबंधित मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.